मनाच्या वेदना
तू का बोलत नाही , तुझ्या हृदयाच्या भावना
का जाणून घेत , नाहि माझ्या या वेदना...
तुला सुद्धा आहे , माझ्या प्रेमाची तहान...
तरी सुद्धा बोलत नाही , मनाचे तू कहाण...
का वाट बघतेस तू , पहिल्या माझ्या बोलण्याची...
का तू प्रयत्न करीत नाहीस , तुझ्या मनाला तोलण्याची....
जिवलग मित्र म्हणून , माझ्या वर हक्क जमाविते
बोलत...