...

3 views

जा ओळख तू...
....जा ओळख तू..
रीत ही फसवी आता...
नावालाच उरली प्रित आता...
मनाच्या शिवारी,नदीच्या किनारी...
भूलवितो तो राघू आता...
पाऊल टाक जपूनी,करील तो घात आता..
रोजच बदलतात वारे आता...
इथे बदनाम सारे आता...
चेहऱ्यावरती चेहरा चढवूनी..
फिरतात ढोंगी फितूर आता...
नको ती प्रित आता..
नको तो घात आता..