...

4 views

आमचा युवा
निवडणूक रंगात आली
प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली
घोषणांचा नाद कानी आला
नेमके हे कोण बघण्याचा मोह झाला
खिडकीतून डोकावताच
सुशिक्षित बेरोजगारांचा ओंडका
युवा कार्यकर्त्याच्या रूपाने नजरेस आला.

या रणधुमाळीत यांचा मान
अमुक -तमुच्या फार जवळचा अस सर्वांना सांगत
ते मिरवतात छान
पण ,उमेदवार ताई - दादा च्या जवळ बसून कधी विचारलय
निवडून...