...

3 views

क्षण ते आनंदाचे
पावसाळ्याचे ते दिवस गेले
आले दिवस उन्हाळ्याचे
कळकळत्या या उन्हाळ्यात
नानाविध सण घेऊनी आले

उन्हाळ्याच्या या दिवसात
येती महीना फाल्गुनीचा
आनंदाने साजरा करुनी
सण हा महाशिवरात्रीचा

रंगबेरंगी रंगानी भरुनी
येती दिन रंगपंचमीचा
साजरा करुनी आनंदाने
सण हा होळीचा

मोलाचा संदेश देऊनी गेले
ते डॉ. आंबेडकर बाबा
येती सोनेरी दिन त्यांचा
- चौदा एप्रिलचा!

उन्हाळ्याच्या या दिवसात
येती महीना फाल्गुनी
तांब्या, वस्त्र, हार टाकुनी
करुनी तयार नववर्षाची गुढी

पाठोपाठ एप्रिल नंतर
आला महीना ' मे '
वर्षातून येती याच मासात
माझा हैप्पी बर्थडे!!
© Nir Anand