...

11 views

एकांत. का?....(To be alone)


असतो मी माझ्यातच गुंतूण ,
काय चालू आहे जगात कळतच नाही !
चालवतो तो मी छोटा डब्बा असा ,
की जगच चालवितो आहे ...

नसते मला कशाचे ही भान ,
जाते तहान भूक हरवून असतो मी माझ्यातच गुंतूण,
social media च्या वापरात ...
गुरफडतो हा जीव tag , hashtag च्या गर्तीत
तरीही श्वास घ्यायला मला तो डब्बाच हवा.

भेटतात नवी माणसे मला या गर्तीत ,
पण हक्काची माणसे मला नको आहे.
जर होत असेल तो डब्बा बंद ,
तरी स्वतःला बंद करायला ही मी तयार आहे .

हक्काची माणसे तुटली तरी चालतील ,
पण डब्बा जपण्याचे काम माझे चालूच आहे,
पण डब्बा जपण्याचे काम माझे चालूच आहे.
_Godofwind

#tobealone #yourself
#Involvedyourself