वेडू सोड की रे रुसवा😥
सख्या मला माहित आहे
हा काही क्षणाचा रुसवा
हळूहळू तुझा तो जाईल
नाकावरचा राग फसवा.....
आपल्या दोघात होतो
पुन्हा रागाचा दुरावा
पापणी पल्याड स्वप्नांना
पुन्हा रात्रीचा पुरावा.....
फार नखरे तुझे
अन तो रूसव्याचा डोंगर
कधी रागावल्यावर फुटतो
तो...
हा काही क्षणाचा रुसवा
हळूहळू तुझा तो जाईल
नाकावरचा राग फसवा.....
आपल्या दोघात होतो
पुन्हा रागाचा दुरावा
पापणी पल्याड स्वप्नांना
पुन्हा रात्रीचा पुरावा.....
फार नखरे तुझे
अन तो रूसव्याचा डोंगर
कधी रागावल्यावर फुटतो
तो...