...

12 views

🙏❤️😊 वंश सर, अनामिका, जिज्ञासा, शोभा ताई, पौर्णिमा, आशा तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद🙏❤️😊
एकटी होती चालत वाटेत
तुम्ही सर्वे मिळालेत l
हृदय बनले बाग माझे
आणि फुल गुच्छ मनामध्ये भावलेत ll

तारे आकाशात चमकत होती
रात्र गेली तरी मेहफिल सुरूच होती l
माझ्या एकांतात सुद्धा
तुमच्या प्रेमाचे गीत गातच होती ll

निःशब्द आहे मी, काय...