...

18 views

कविता...
श्रृंगार त्या डोळ्याचा
​करतांना भासतात
ते दूर ​कुठे तरी हरवलेले...
​अगदी भावना नसलेले
​जसे...भावरहित..
​डोळ्यातील खालच्या
​पापण्यांच्या ओठांवर......