...

5 views

क्षण आनंदाचे..
क्षण आनंदाचे..

क्षण आनंदाचे
क्षण सौख्यभराचे
यावे जीवनी
पुन्हा.. पुन्हा..

आनंद मनाला
नित्य मिळावा
नको यातना
मना.. मना..