कविता: मला समजलेला गारवा
कवीता : मला समजलेला गारवा.
बाहेर जगात संपतो आहे,
भावना जपणारा ओलावा.
मिठीत ये तु...
बाहेर जगात संपतो आहे,
भावना जपणारा ओलावा.
मिठीत ये तु...