...

10 views

चोरी बरी नाई.
एक होता चोर
चोरी त्याची थोर
बघून घरात कोणीच न्हाय....
हळूच घातला घरात पाय.

शोधू लागला पैसे
हिरे अलंकार रत्न ही कैसे
शोधल त्यानं सर्व घर....
पण नाही दिसलं कवडी भर.

थकून गेला बेचारा
हाल झाले तरातरा
डोक्याचा झाला भुसा...
मारतोय स्वतः उठ-बसा. ...