...

1 views

राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ 🙌🧡🚩
जाधवांची विरकन्या,
शहाजीराजांची विरपत्नी ,
छत्रपतींना घडवणाऱ्या ,
आदर्श माता,
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ 🙌🚩

मराठ्यांच्या साम्राज्याची जननी ,
महाराष्ट्राची अस्मिता ,
हिंदवी स्वराज्याची प्रेरणा ,
स्वराज्य जननी असणाऱ्या
राजमाता जिजाऊ 🙏

शस्त्र , शास्त्रात पारंगत ,
राज्यकारभारात कुशल ,
दिव्य दृष्टी मागे ,भव्य कीर्ती
आदर्श माता ,धीरोदात्त असणाऱ्या
राजमाता जिजाऊ 🧡

ना कुणापुढे वाकायचं ,ना कूनापुढ झुकायाच,
अन्यायावर पालटून करायचे वार,
सन्मानाने जगयच आणि स्नमानानेच मरायचं,
अस धाडसी असणाऱ्या ,
राजमाता ,राष्ट्रमाता जिजाऊ🙌

ज्यांचं नेतृत्व होत खंबीर ,
बाणा होता करारी,
धाडसी होती वृत्ती ,
हिंदवी स्वराज्याच्या प्रेरक
राजमाता जिजाऊ 🚩🧡🙌