...

18 views

नवीन जाळ
सुंदर बेपर्वा पाखरू करु लागलंय मैत्री
भरगोस प्रेम करत जेव्हा मनाला होती कात्री

दिसखुलास सांगते अगदी मनापासून सर्व काही
निर्बुद्ध झालाय मन कसलाच फरक पडत नाही

मोहात पाडण्यासाठी माझा मोह कधीच सुटलाय...