कुठे शोधू तुला?
शोधू तुला कोठे?
गेलास कुठे तुं रे
तुला शोधताना मन
झाले व्याकुळ रे ,
अंगणात, घरात
कि बाहेर
कुठे शोधू तुला?
नदीच्या काठी, बागेत,
कि तुज्या मित्राच्या घरी.
कुठे शोधू तुला?
तू नाही तुज्या ऑफीसात
नाही तू क्रिकेट च्या क्लब मध्ये.
कुठे शोधू तुला?
जीव माझा झाला वेडा- पिसा
कळत कसं नाही तुला?
निरोप तरी पाठवून दे मला.
कुठे शोधू तुला?
साजना का त्रास देतोय मला?
चेष्ठा करून मिळत काय रे तुला?
कुठे शोधू तुला?
असा अचानक निघून गेलास
कुठे शोधू तुला?
ये घरी आता
बस झालं आता
नको रे रडवू मला
कुठे शोधू तुला?
© Jyotsana Rajadhyaksha
#jyo71 #WritcoQuote #writcoapp #marathipoems #marathikavita #marathiwriteups #marathiwriters #sadpoem
गेलास कुठे तुं रे
तुला शोधताना मन
झाले व्याकुळ रे ,
अंगणात, घरात
कि बाहेर
कुठे शोधू तुला?
नदीच्या काठी, बागेत,
कि तुज्या मित्राच्या घरी.
कुठे शोधू तुला?
तू नाही तुज्या ऑफीसात
नाही तू क्रिकेट च्या क्लब मध्ये.
कुठे शोधू तुला?
जीव माझा झाला वेडा- पिसा
कळत कसं नाही तुला?
निरोप तरी पाठवून दे मला.
कुठे शोधू तुला?
साजना का त्रास देतोय मला?
चेष्ठा करून मिळत काय रे तुला?
कुठे शोधू तुला?
असा अचानक निघून गेलास
कुठे शोधू तुला?
ये घरी आता
बस झालं आता
नको रे रडवू मला
कुठे शोधू तुला?
© Jyotsana Rajadhyaksha
#jyo71 #WritcoQuote #writcoapp #marathipoems #marathikavita #marathiwriteups #marathiwriters #sadpoem