...

4 views

प्रेम हे 🤗🥰
हृदयात मध्ये साठवलेले....
जेवढेही स्नेह होते...
तेवढेही दुःखात गाळले मी...
प्रारब्धात माझ्या दुख नव्हते...
पण तुझ्या सह वेदनेला सांभाळले मी...
कधी रेखाटलेले सुख होते...
पण आयुष्याचे प्रत्येक पान चाळले मी...
गेले अगणित निखार अंगावरूनी..
तरी त्या वाटांवर खूप भाळले मी...