माझे शिक्षक
माझे शिक्षक
प्रथम गुरु ती खरी
सर्वांची असते माता
द्वितीय गुरुचा मान
म्हणजेच असे पिता
सुसंस्कारांचा ठेवा
मनोमनी सदा पेरतात
सुविचारांसवे जीवनी
आनंद सदैव भरतात
शिक्षक मार्गदर्शक
प्रगतीचे हे असती
प्रोत्साहनाचे...
प्रथम गुरु ती खरी
सर्वांची असते माता
द्वितीय गुरुचा मान
म्हणजेच असे पिता
सुसंस्कारांचा ठेवा
मनोमनी सदा पेरतात
सुविचारांसवे जीवनी
आनंद सदैव भरतात
शिक्षक मार्गदर्शक
प्रगतीचे हे असती
प्रोत्साहनाचे...