प्रेमा तुझा रंग कसा
मनातल्या इच्छित प्रश्नांना तुझ्या,कस उत्तर देवू
ओठांवरच्या प्रिय हास्याला, कस हिरावून घेवू
तू सांगतेस तुझ्या आठवणी ,ज्या घडल्यात तुझ्यासोबत
मी नेहमी दुर्लक्ष करतो,जेव्हा विचारतेस माझ्याबाबत
माझा वास्तव्य आहे स्वच्छ, मला त्यातच रमता येत
भूतकाळ होता गलिच्छ ,नाही करू शकत व्यक्त
जे जवळ असताना स्वतःहून,...