वांग्याचे भरीत
दोन मोठाली वांगी घेऊन,
काढावी चुलीमध्ये भाजून
जरा मोठा, जरा छोटा,
कांदा घ्यावा बारीक चिरून
तेल थोडे जास्तच घालावे, आणि
कांदा घ्यावा लालसर परतून
तिखट, मीठ, हळद, मसाला
आपल्या आवडीनुसार वापरून
मस्त वाढावे भरीत, भाकरी सोबत,
मनमोकळे पणाने हसून
कुठेच मिळत नाही हे ज्ञान,
फक्त चार बुकं शिकून
_पहल Rights Reserved
काढावी चुलीमध्ये भाजून
जरा मोठा, जरा छोटा,
कांदा घ्यावा बारीक चिरून
तेल थोडे जास्तच घालावे, आणि
कांदा घ्यावा लालसर परतून
तिखट, मीठ, हळद, मसाला
आपल्या आवडीनुसार वापरून
मस्त वाढावे भरीत, भाकरी सोबत,
मनमोकळे पणाने हसून
कुठेच मिळत नाही हे ज्ञान,
फक्त चार बुकं शिकून
_पहल Rights Reserved