...

2 views

गेले ते दिवस....
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी....
असे म्हणत पुन्हा डोळ्यात आले पाणी....😢😢

बोलणारे शब्द आज झाले अबोल...
भेटतील का पुन्हा क्षण हे अनमोल????