💖💞तुझ्याच साठी ....
अंधारलेल्या या जीवनात
ज्योत बनुन आलास तु...!
सुकलेल्या माझ्या मनाला
प्रेमाचा बहर आणलास तु....!
उदास होते बसलेले
तु हास्य बनुन आलास तु....!...
ज्योत बनुन आलास तु...!
सुकलेल्या माझ्या मनाला
प्रेमाचा बहर आणलास तु....!
उदास होते बसलेले
तु हास्य बनुन आलास तु....!...