जात जात नाही
दुभंगलेल्या समाजाच्या खाईत,
मुळेपाळे रोवून उभी राही,
अथक प्रयत्ना अंती
जात जाता जात नाही ....
निवडणूतिच्या रणधुमाळीत ती आपसूक वर येई
मत मागणी साठी हत्यार सारखा वापर तीचा होइ
उमेदवार निवडण्यात ,पाडण्यात...
मुळेपाळे रोवून उभी राही,
अथक प्रयत्ना अंती
जात जाता जात नाही ....
निवडणूतिच्या रणधुमाळीत ती आपसूक वर येई
मत मागणी साठी हत्यार सारखा वापर तीचा होइ
उमेदवार निवडण्यात ,पाडण्यात...