गुरु
इवल्याश्या जीवाला
तळहातावर जपून
जगाशी झुंजन्याचे सामर्थ्य देणारी
मातृरूपी ती पहिली गुरु
इवलेशे बोट हातात धरून
कधी खांद्यावर बसवून ...
तळहातावर जपून
जगाशी झुंजन्याचे सामर्थ्य देणारी
मातृरूपी ती पहिली गुरु
इवलेशे बोट हातात धरून
कधी खांद्यावर बसवून ...