...

2 views

संधी...
गेलेली संधी...
पुन्हा.. पुन्हा..
परत कधी
येत नाही.
आणि.. पुन्हा
आलीच तर..
पहिल्यासारखी.. सुवर्णसंधी..
त्यात कुठं
दिसत नाही.

© Sanjay Adhav