...

6 views

प्रेम ♥️
तूला पाहता नजर झुकते
न जाणे मी कितीदा,
नव्याने तुज्या प्रेमात पडते
तुजा भास तुजी स्वप्न हवी हवीशी वाटतात 😊
तूला पाहता हास्य गालावर येते
तुज्या असण्याने मन सुखावून जाते
न लागो तुज्या माज्या नात्याला नजर
ही प्रार्थना मी देवाकडे करते.