मैत्री....
मैत्री
मैत्री ला गंध बकुळी चा असतो
सुकेल तसाआणखी वाढत जातो
मैत्रीला काया चंदनाची असते
झिजेल तशी आणखी सुवासिक...
मैत्री ला गंध बकुळी चा असतो
सुकेल तसाआणखी वाढत जातो
मैत्रीला काया चंदनाची असते
झिजेल तशी आणखी सुवासिक...