...

18 views

माझं मन कधी माझं न राहिलं..
माझं मन कधी माझं न राहिलं..

मेहफिल नेहमी भरली तुझ्या कवितांची..
आता हरवले ते क्षण ज्यात तू असायची..

तुला कायम त्या कवितेत मी जपले..
कधी शब्द, कधी स्वर सारेच मापले..

आठवतंय तुझ्या डोळ्यांबद्दल लिहिताना तुझं ते बोलणं..
माझं जग सर्व त्यातच...