पावसाळा...
पाऊस जून महिना आळ म्हणजे पावसाला आलं प्रत्यकाला हवं हवं आसणारा ऋतू म्हणजे पावसाळा ७ जून म्हणजे पावसाचा आगमन
पन पावसाळा सर्वांना हव हव वाट तो आस नाय पावसाळा आश्या माणसांना विचारलं
पाहिजे का जांच्या डोक्यावर छत नाय आष्या माणसांना विचारा का जंlच्या जवळ डोकं ठेवायची थोडी फार जागा नाय पावसाळा काय आसत तो त्या माणसांना विचारा त्याना जर विचारलं का पावसाळा तुम्हाला हवं आहे का तर ते म्हणतील पावसाळा हा ऋतू कालनिर्ण यातून म्हणजे क्यालंडतातून काढून टाका पावसाळ्यात त्यांनां आणेक् संकटाना सामोरे जावं लागतं जी माणसं आशा परिस्थिती ला सामोरे गेली आहेत त्या माणसांना विचारा का पावसाळा चांगलं का वाईट आहे काही माणस बोलतात का पावसाळा असतो चार महिन्या चा पण आस वाटतो का पूर्ण एक वर्ष सारखं वाट तो पावसाळ्यात खूप संकटाना सामोरे जावं लागतं पावसाला खूप आनंदाचा आहे आस वाटतो तर आशा माणसांना विचारा का त्यांच्या जवळ स्वतःचा घर नाय पाऊस हा काही माणसाचं दुःख आहे त्यांना आस वाटतो का पावसाळा ऋत नसता तर किती बरं झाल आसत....
© KULDEEP