...

1 views

तुझा आणि माझा संसार
काय गं आपला संसार असा बहारदार असावा
साधा असला तरी नेटका दिसावा
थोड फार जुळल तर खुप होईल
पुढंच काय ते माझं मी पाहिलं
प्रेम करूच पण काळजी घेऊ शिस्त थोडी शिल्लक राहिल
तु काय लागतं ते सांग मी आणायचं बघतो
तु थोड उरवायच बघ मी पुरवायच बघतो
तु कमावलेलं विचार मी तुला शिल्लक सांगतो
तु मला तुझी हौस - मौस सांग मी तुला घर नोकरी यात उडालेल्या ताराबळेची मौज सांगतो
नको तो रुसवा फुगवा मिळेल ते तुझ्यात आणि माझ्यात ठेवू
आणि किती ही भांडणं झाले तरी जुळवूनच घेऊ

कवयत्रि-पल्लवीराणी