...

16 views

thank you
आज तू असायला हवा होता,
आज जर कोणी मला
कमी लेखत,
तर लगेच मला,
तू आठवतोस,
तो क्षण आठवतो,
जेव्हा तू मला,
अप्रत्यक्ष कमी लेखल,
आणि तेवढ्याच तीव्र
ऊरजेने मी स्वतः साठी,
उभी राहते,
I have learned to take a stand for myself,
आणि हळउच तुला,
Thank you म्हणते
कदाचित तू मला
हेच शिकवण्यासाठी,
आयुष्यात आला होतास....