...

1 views

आई💗
आई का तू माझ्यावर एवढं प्रेम करते ?

मी कुठे बाहेर असलो, तर का तूच call करते ?
स्वतः उपाशी असून तू, चिंता माझ्या जेवणाची का करते ?
दिवसभर शेतात कष्ट करून, तब्येतीची काळजी माझ्या घेते...
आई का तू माझ्यावर एवढं प्रेम करते ?

बाबांनी कधी मारल मला, तर का तू आडवी येते ?
छोट्या छोट्या संकटांना माझ्या, का तूच सामोरी जाते ?
चुकून कधी हात उचलला...