...

9 views

Happy Birthday To YouDear Vansh Sandy Sir....🙏🎂💐
Happy Birthday Dear Sandy Sir....
सर तुम्हाला चांगले आरोग्यपूर्ण , निरोगी दीर्घायुष्य लाभावे फक्त माझी ईश्वरचरणी, सद्गुरू चरणी मनापासून प्रार्थना....! 🙏🏻

सर तुम्ही नेहमी खुप खुप आनंदी आणि सुखी रहावे....!
तुमचे आयुष्य हे अगदी त्या चंद्र, सुर्य, ताऱ्यां प्रमाणे खुप खुप आयुष्यमान व्हावे....!

तुमची अनमोल साथ आणि तुमच्या सहवासातील अनमोल क्षण मला आयुष्यभर मिळावे....!

जगातील प्रत्येक सुख तुम्हाला मिळावे, प्रत्येक आनंद तुम्हाला अनुभवायला मिळावे....!

तुम्ही असेच नेहमी पूर्ण जगभरात नावलौकिक ज्ञान ,किर्ती आणि यश संपादन करत रहावे....!
यशाचे उत्तुंग शिखर तुम्ही गाठावे...!

जसा तो एक "चंद्र "चमकतो ताऱ्यांमध्ये असंख्य ,अनेक....!
सर अगदी असेच आहात तुम्ही माझ्यासाठी माझे परममित्र करोडों मध्ये एक....!!🙏🏻

वंश सँडी सर तुम्हाला नंदिनीकडुन वाढदिवसाच्या मनःपूर्वक लाख लाख शुभेच्छा....! 🙏🏻🎂💐
तुम्हाला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा....! 🙏🏻💐


तुमची प्रिय जिवलग मैत्रिण
जिज्ञासा.....✒️✍🏻🙏🏻💐