आठवण
तु जवळ नाहीस म्हणुन माझं असं होतं
मन वेडं होऊन पिसं होत....
ओठांवर हसु अन
डोळ्यांत पाणी येत
आठवण तुझी येताच
मन कासावीस होतं
आभाळ भरुन येत नाही तरी ...
मन वेडं होऊन पिसं होत....
ओठांवर हसु अन
डोळ्यांत पाणी येत
आठवण तुझी येताच
मन कासावीस होतं
आभाळ भरुन येत नाही तरी ...