...

12 views

शारदिय नवरात्र उत्सवानिमित्त माझ्या सर्व मैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा...! 🙏💐
🍁मन एक लेखणी...
परिवारातील माझ्या सर्व मैत्रिणींना आज पासून सुरू होणाऱ्या शारदिय नवरात्र उत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा...!🙏🏻💐

नवरात्रीचे नऊ रंग -

नवरात्री उत्सवानिमित्त सर्व स्त्रियांना विषेश अशी खास उत्सुकता असते ती म्हणजे , नऊ दिवस प्रत्येक दिवशीच्या रंगानुसार प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या विविध रंगाच्या साड्या किंवा वस्त्र परिधान करण्यात एक वेगळीच उत्सुकता, वेगळाच आनंद स्त्रीयांना मिळत असतो.
आपल्या🍁 मन एक लेखणी परिवारातील सर्व मैत्रिणीं साठी ही पोस्ट....!

१]. १७ ऑक्टोबर शनिवार [प्रतिपदा... ]
पहिला दिवस - पहिली माळ...