...

5 views

कळतात तुझे हावभाव, तरीही शब्दच वळत नाही...
स्वप्नचं म्हणतात त्याला, कि उगाच उसणे काही...

अपुर्णत्वाची झालर ज्याला, अशीच चादर काही...



सांग तुझ्या नजरेला, ती उगाच वळत नाही...

पापण्यांची फडफडं क्षणात, कुठेच लपत नाही...


...