निसर्ग
अंबराच्या पल्याडून देखे तो रवी
पक्षी घेती गगन भरारी
कशी बहरून आली वल्लरी
झाडे आकाशाचे चुंबन घेती
खडखडाट तो झर्याचा
नीरव शांत ती नदी
उर्जेत न्हाऊन...
पक्षी घेती गगन भरारी
कशी बहरून आली वल्लरी
झाडे आकाशाचे चुंबन घेती
खडखडाट तो झर्याचा
नीरव शांत ती नदी
उर्जेत न्हाऊन...