माझ्या जिवलग मैत्रिणीला वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा....!!Happy Birthday Dear So Sweet Anamika...! 🎂🙏💐
माझी जिवलग मैत्रिण...गोड निरागस मैत्रीण अनामिका तुला मनःपूर्वक वाढदिवसाच्या आणि उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा....!! 🎂💐
खुपच कमी वेळात पण मला अगदी मनापासून आपलीशी करणारी तु माझी सुंदर निरागस जिवलग मैत्रिण...! 😘🙏🏻
त्या सागरासारखीच भरपूर अथांग माया ,प्रेम, जिव्हाळा तुझ्यात मला दिसतो...!
आपल्या मैत्रीतील तुझ्या सोबतचा तो प्रत्येक सुंदर क्षण मला
अमूल्य क्षणच भासतो...!
तुझ्या मनातील माझ्या साठी चे प्रेम, आपुलकी जिव्हाळा मी तुझ्या नजरेत पाहते...
मनात माझ्या घर करून माझी खास, जिवलग,"निरागस मैत्रिण" म्हणून फक्त तुच तर राहतेस...
माझ्या बद्दल तु
नेहमीच खुप सुंदर विचार करतेस...तुझ्या त्या निरागस छान स्वभावामुळे तु नेहमीच सगळ्यांना पटकन आपलेसे करतेस...सगळी नाती अगदी छान पद्धतीने निभावत असतेस...
मला माझ्या भावनांना तु खरंच खुपच छान पद्धतीने समजून घेतेस...मला तू माझ्या बाबतीत खुपच हळवी वाटतेस...
मला नेहमी वेळोवेळी छान मार्गदर्शन करतेस...नेहमीच माझ्या आयुष्यातील माझे प्रत्येक सुख-दुःखाचे क्षण तु माझ्या सोबत छान आपुलकीने वाटून घेतेस...!
मला तुझी जिवलग मैत्रिण सखी तू मानतेस...!
तु सुद्धा मला अगदी माझ्या सारखीच एक छान साधीशीच निरागस मुलगी वाटतेस ग...!...