तुला सवय होती, खूप खूप बोलण्याची....
ती सुरुवातच होती, नव काही शिकण्याची....
तरीही सवय नव्हतीच, कुणाकडून काही ऐकण्याची...
तुला सवय होती, खूप खूप बोलण्याची....
आणि मला अबोल, शांत राहण्याची...
तू हसायचीस मला, आणि काहीतरी बोलायची...
मी मात्र...
तरीही सवय नव्हतीच, कुणाकडून काही ऐकण्याची...
तुला सवय होती, खूप खूप बोलण्याची....
आणि मला अबोल, शांत राहण्याची...
तू हसायचीस मला, आणि काहीतरी बोलायची...
मी मात्र...