...

9 views

lost
कष्टाने उभारली ती इमारत,
एका रात्रीतच कोसळून पडली,
कारणाशिवायच ती नौका,
कशी कुणास ठाऊक बुडाली,
ओतला होता ज्या भांड्यात जीव,
पाहिली न मी,
हजार छिद्र तळाशी