...

1 views

सोबती
आयुष्यात तु सोबत आहेस म्हनुन जगन किती सोप होवुन जातय.
तुझ्या सोबत हासन आणि रुसन किती छान वाटून जातय.
तुजाच डोळ्या मध्ये सारे जग व्यापूण जाते.
किती का दुख येवु दे तुझी साथ असेल तर हसत सारी झेलु.
आयुष्याच्या वळनार हात हातात घेउन एक एक क्षण आनंदा ने जगु.
आयुष्याचा अंतिम श्वास पन सोबत घेवु.
पण कधी साथ नको सोडू....


© All Rights Reserved