गावात हरवलेलंं ह्रदय
गरमीचे दिवस, मातीचे घर
उन्हाने तापलेले टिनाचे छप्पर
चुलिवरचा स्वयंपाक, रडवणारं धुपट
भाकरीच्या टुकड्यावर लालभडक तिखट
फुंकनी फुंकून फुंकून मगच चूल पेटते
आईचे डोळे झरून मुलांना अन्न भेटते
दिवसा तर दिवसाही लाईन राती बी जाते
अंधारात जेवतांना थोडी...
उन्हाने तापलेले टिनाचे छप्पर
चुलिवरचा स्वयंपाक, रडवणारं धुपट
भाकरीच्या टुकड्यावर लालभडक तिखट
फुंकनी फुंकून फुंकून मगच चूल पेटते
आईचे डोळे झरून मुलांना अन्न भेटते
दिवसा तर दिवसाही लाईन राती बी जाते
अंधारात जेवतांना थोडी...