मित्रा तुला लाभुदे
मित्रा तुला लाभुदे,
आयुष्यात जे पण हवे..
मित्रा तुला वाटूदे,
दिवस प्रत्येक नवे...
दिवसात प्रत्येक नव्या,
मित्र मात्र जुनेच हवे,
आठवणी जागवती जे जुन्या..
मनमोकळेपणानं बोलतच रहावे...
मित्रा आपण भेटूच,
एखाद दिवस नाही जमेलही..
अनं भेटल्यावर...
आयुष्यात जे पण हवे..
मित्रा तुला वाटूदे,
दिवस प्रत्येक नवे...
दिवसात प्रत्येक नव्या,
मित्र मात्र जुनेच हवे,
आठवणी जागवती जे जुन्या..
मनमोकळेपणानं बोलतच रहावे...
मित्रा आपण भेटूच,
एखाद दिवस नाही जमेलही..
अनं भेटल्यावर...