कवितेचे नाव-- देव दर्शन
देव दर्शनाची वेळ झाली
भाविक वळले देवळात
देव दर्शनाची भलीमोठी रांग
रेटारेटी घासाघासी जाम
देवासाठी कासावीस होई जीव
पुरुष रांग वेगळी स्त्री रांग वेगळी
नवदाम्पत्याची ताटातूट देवदारी
जोडप्याने एकत्र दर्शनाची संधी हुकली
गर्दीत धक्का...
भाविक वळले देवळात
देव दर्शनाची भलीमोठी रांग
रेटारेटी घासाघासी जाम
देवासाठी कासावीस होई जीव
पुरुष रांग वेगळी स्त्री रांग वेगळी
नवदाम्पत्याची ताटातूट देवदारी
जोडप्याने एकत्र दर्शनाची संधी हुकली
गर्दीत धक्का...