ते दिवस...
ते दिवस
आज ही आहेत माझ्या आठवणीत,
निसर्गाच्या सहवासात फक्त तिथे
तू आणि मी...
ते दिवस
आज ही येतात माझ्या स्वप्नात,
एक एक क्षण वास्तवात जगलो होतो
तू आणि मी...
ते दिवस
आज ही दिसतात...
आज ही आहेत माझ्या आठवणीत,
निसर्गाच्या सहवासात फक्त तिथे
तू आणि मी...
ते दिवस
आज ही येतात माझ्या स्वप्नात,
एक एक क्षण वास्तवात जगलो होतो
तू आणि मी...
ते दिवस
आज ही दिसतात...