...

1 views

नाव नसलेले नाते
नाव नसलेल्या नात्याने विलक्षण अनुभव दिले..
स्मित- तेज - आशेने जरा जास्तच भारावून गेले.

खळखळून हसून स्वछंद बागडायला लागले
बरंच काही मनात ठेवणारी मी मोकळी वायला लागले
नवनवीन संकल्पनांनी मन पल्लवीत झाले
सुप्त स्वप्नाच्या पूर्तीत भारावून गेले

कोण काय म्ह्ननेल विचारला सोडून दिले
जगण्याच्या अटी शर्तीही बाजूला सारत गेले
निस्वार्थीपणे नात्याला जपायला लागले
काही खटकलंच तरीही...