...

5 views

दिवस गणतंत्र
सत्तर वर्षापूर्वी बाबासाहेबांनी दिला संविधानाचा मंत्र;
म्हणूनच आपण साजरा करतो दिवस गणतंत्र.....
सरकार मडूनी इंग्रजांचे;
कायदे तोडून त्यांचे;
केला भारत देश स्वतंत्र
म्हणूनच आपण साजरा करतो दिवस गणतंत्र.....
दलितांना आधार दिलास;
समाजाला जग अनीला;
मोडून काढिले त्यांनी पारतंत्र्य
म्हणूनच आपण साजरा करतो दिवस गणतंत्र...
-:Sejal...