माणुसकीचि हाकार*
माणुसकीच्या हक्कासाठी
तयार होऊनी जिंकु
घराघरातुन बाहेर पडुनी
संघटीत होऊ
जीवनाची दिसते हार
गरीब बालमजूर लाचार
तळागाळात करूया
माणुसकीचा हाकार
दानशक्ती...
तयार होऊनी जिंकु
घराघरातुन बाहेर पडुनी
संघटीत होऊ
जीवनाची दिसते हार
गरीब बालमजूर लाचार
तळागाळात करूया
माणुसकीचा हाकार
दानशक्ती...