...

2 views

स्वार्थी मित्र
तुमच्या प्रतिक्रीया नक्की कळवा..
प्रत्येकाच्या आयुष्यात एक ना एक स्वार्थी मित्र असतोच तर आपल्या स्वार्थी मित्रांसाठी एक कविता ..

तुला अडचणीच्या वेळेसच माझी आठवण येत असेल तर ..
आठवण काढतच नको जाऊ मित्रा
कारण मी काही लोकांच्या अडचणी सोडवण्याचा ठेका नाही घेतलाय ..

मित्रा तुला तुझ्या दुखाच्या वेळीच जर मा़झी आठवण होत...