...

7 views

सुसंवाद हवा..
वाद नको
सवांद हवा
नको तेढ
द्वेष मत्सर
समंजसपणा
प्रत्येकात हवा..

विसंवाद नको
सुसंवाद हवा
नको क्रोध
क्लेश ज्वर
आत्मसंयमपणा
प्रत्येकात हवा..