...

9 views

" सुशांत "
TV वर Video clip बघत
घरोयरी CBI chief आहेत ;
सर्वोच्च न्यायाची आस लावून
मस्तिष्कं सुद्धा RIP आहेत ।
सुशांत शांत झाल्याचे
सर्वांनाच grief आहे ;
आत्महत्या की हत्या ती
ह्याचेच अप्रूप आहे ।
कोन ? तो कुठला " सुशांत "
काय? त्याची grip आहे ;
Politics च्या विळख्यात
Media चिडीचूप आहे ।
डोळ्यांना दिसून सुद्धा
Proof गुडूप आहेत ;
White collar वाले
मोकाट सरीसृप आहेत ।
अस्पष्ट जाणिवेतले
' ते ' यमदूत आहेत ;
खरंच काय ? समाजात
Nepotism चे group आहेत ।
ना तो माझा ना परका
पण human breed आहे ;
" सत्यं शिवं सुंदरम " त्या
न्यायाची आता greed आहे ।

✒️ कवी ,
🇮🇳 विजय दागमवार
© 💫अक्षरांच्या ओळी