...

65 views

भारताचे शिल्पकार
बदलविले इतिहासाचे पान ज्यांनी
कळविले खऱ्या दागिन्यांची परख त्यांनी,
नाही फरक पडला त्यांना कोण राजा, कोण राणी
नाव घेता उंच होती सर्वांच्या मनी

बनविले कणाकणातून रान
केली उंच भारताची मान,
दिली कित्येक लोकहितवादी दान
तेव्हा कळले साऱ्यास झाले झाड पण होते पान

स्त्रीशिक्षा, जातीभेद, हकांची शिकवण
शिकविले ज्यांनी असे गुण, ...